Arrow

'द लेडी किलर'मधील अर्जुनच्या त्या लिपलॉकची अशीही चर्चा

Arrow

अर्जुन कपूरचा बहुप्रतिक्षित 'द लेडी किलर'  चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर आता त्याला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. 

Arrow

अर्जुनच्या या चित्रपटाला त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट समजले जात आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत भूमी पेडणेकर आणि प्रियांका बोसही आहे.

Arrow

अर्जुनने या चित्रपटात दोन्ही अभिनेत्रींसोबत अनेक स्टीम सीन्स दिले आहेत. अभिनेता लिपलॉक करताना आणि दोघींसोबत इंटिमेट सीन देतानाही दिसला आहे. 

Arrow

त्याच्या या इंटिमेट सीनमुळे युजर्सनी त्याची खिल्ली उडवली आहे. तर एका यूजर्सने मलायकाच्या नावाने त्याला चिडवले आहे. 

Arrow

एका यूजर्सने लिहिले आहे की, तू नेमकं काय करत आहेस, आता तुला मलायका भाभी नक्की मारणार अशी कमेंट दिली आहे.

Arrow

या चित्रपटात अर्जुन एका प्लेबॉयच्या भूमिकेत आहे. तरीही तो मुलींशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतो. 

Arrow

'द लेडी किलर' हा मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे. चित्रपटात भूमीचे एका वृद्धासोबत अनैतिक संबंध आहेत. तर अर्जुनही एका छोट्या शहरातील मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

Arrow

'द लेडी किलर' हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. मात्र चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात ते आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजणार आहे.

सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी ‘या’ पुरुषांनी चुकुनही खाऊ नये व्हायग्रा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा