Photo Credit; instagram
नाजूक कंबर, हॉट अदा! श्वेता तिवारीच्या बिकीनी लुकवर लाखो फिदा
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी ही टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती तिच्या फिटनेस आणि स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.
Photo Credit; instagram
वयाच्या 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने ज्या प्रकारे स्वतःला फिट आणि ग्लॅमरस ठेवले आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
Photo Credit; instagram
नुकतेच श्वेता तिवारीने तिचे बिकिनी घातलेले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बिकिनी परिधान करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
श्वेताचे हे फोटो तिच्या दुबई ट्रिप दरम्यान काढण्यात आले आहेत ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीचे हे फोटो म्हणजे वय हा फक्त एक आकडा असल्याचा पुरावा आहे.
Photo Credit; instagram
वयाच्या 44व्या वर्षीही ती तरुण आणि फिट दिसते. तिची टोन्ड फिगर आणि ग्लोइंग स्किन पाहून तिच्या वयाचा अंदाज कोणीही लावू शकत नाही.
Photo Credit; instagram
श्वेता तिच्या फिटनेससाठी नियमित वर्कआउट्स आणि हेल्दी डाएट फॉलो करते, ज्याचा परिणाम तिच्या प्रत्येक फोटोमध्ये स्पष्टपणे दिसतो.
Photo Credit; instagram
श्वेताचे बिकिनी फोटो व्हायरल होताच ती सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झाली. चाहत्यांनी तिचे कौतुक केले .
Photo Credit; instagram
श्वेता वयाच्या 44व्या वर्षीही ती 20 वर्षांची दिसते. अनेकांसाठी ती "फिटनेस इन्सपीरेशन" आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'ब्युटी विथ ब्रेन' म्हणजे 'या' तारखेला जन्मलेल्या मुली!
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा