Photo Credit; instagram
Arrow
'त्याने मला सेक्ससाठी वापरलं, ९व्या वर्षी...', आयेशा खाननं सगळं सांगितलं
Arrow
बिग बॉसमध्ये आयेशा खानने पुन्हा एकदा कॉमेडियन मुनव्वर फारूकीबद्दल गौप्यस्फोट केला.
Arrow
नॉमिनेशन टास्कमध्ये मुनव्वरने आयेशाची शिफारस केली. हा आमच्यातील विषय आहे, असं तो म्हणाला.
Arrow
आयेशाची जी नाराजी होती, ती दूर झालीये मी माफी मागितलीये, असे मुनव्वर म्हणाला.
Arrow
त्यानंर आयेशा संतापली. म्हणाली, "मुनव्वरने शारीरिक गरजेसाठी माझा वापर केला."
Arrow
'प्रेम करतो, लग्न करू म्हणाला आणि रात्रीतूनच बदलला', असा आरोप आयेशाने मुनव्वरवर केला.
Arrow
९ वर्षांची असताना माझा विनयभंग झाला होता. खूप त्रासातून जावं लागलं, असंही ती म्हणाली.
Arrow
जाता जाता मुनव्वरची पोल खोल करून जाईन, अशी धमकीही आयेशाने दिली.
आयरा-नुपूरचं लग्नातच किसिंग, व्हिडीओ झाला व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' TV सीरियलमध्ये Liplock , Kiss सीननंतर काय घडलं?
प्रियंका चोप्राचा बिकिनीतील असा फोटो कधीही नसेल पाहिला!
Lalbaugcha Raja मंडपातून 'या' अभिनेत्रीला धक्के मारून काढलं बाहेर!
Arbaz Patel : निक्कीवर लाईन मारणाऱ्या अरबाजची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?