Photo Credit; instagram
Arrow
बजरंगी भाईजानच्या मुन्नीची देसी स्टाइल, नेटकरी म्हणाले..
Photo Credit; instagram
Arrow
बजरंगी भाईजानमधील सलमान खानची मुन्नीला ज्याने कोणी पाहिलं तो प्रत्येकजण तिच्या क्यूटनेसच्या प्रेमात पडला.
Photo Credit; instagram
Arrow
चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारणारी हर्षाली मल्होत्रा आता मोठी झाली आहे. गेल्या ८ वर्षात तिच्यात खूप बदल झाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हर्षाली सोशल मीडियावर तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते. आता तिने इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केली.
Photo Credit; instagram
Arrow
या व्हिडीओमध्ये हर्षाली आलिया भट्टच्या रॉकी और रानी की प्रेमकहानी या चित्रपटातील झुमका गिरा गाण्यावर डान्स करताना दिसतेय.
Photo Credit; instagram
Arrow
तिने या गाण्यावर खूप छान डान्स केला आहे ज्याचे यूजर्स खूप कौतुक करत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
लेहेंग्यामधील हर्षालीचा लुकही खूप सुंदर आहे. झुमका गिरा या गाण्यावर तिने देसी अंदाजात डान्स केला.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडीओवर कमेंट करत एका चाहत्याने लिहिलं,'तू नक्कीच हिरोईन बनशील.'
Photo Credit; instagram
Arrow
अनेक चाहते हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून तिचं कौतुक करत आहेत.
क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
कारमध्ये अभिनेत्रीची Oops मोमेंट्स; व्हिडिओत काय दिसलं? पाहा...
बाईई काय प्रकार... जान्हवी कपूरची फिगर अशी कशी झाली?
'हंटर'चा हिरो पुन्हा पडला प्रेमात, 'हिच्या'सोबत थाटणार नव्याने संसार
मलायका अरोराचा Ex Husband दुसऱ्यांदा होणार बाबा, 'तिने' दिली गुड न्यूज!