Photo Credit; instagram

Arrow

BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले

Photo Credit; instagram

Arrow

19 वर्षीय टीव्ही अभिनेत्री ईशा मालवीय सध्या बिग बॉस 17 मध्ये आहे. शोमधील तिच्या रिलेशनशिपमुळे ती प्रसिद्ध झाली. 

Photo Credit; instagram

Arrow

यापूर्वी ती शोमध्ये एक्स बॉयफ्रेंड अभिषेकसोबत केमिस्ट्री करताना दिसली. यानंतर समर्थ जुरेल म्हणजेच तिच्या सध्याच्या बॉयफ्रेंडची बिग बॉसच्या घरात एनट्री झाली. 

Photo Credit; instagram

Arrow

ईशाला ती समर्थला डेट करते हे मान्य करायला खूप वेळ लागला. पण हळूहळू सगळं सुरळीत झालं. पण आता तिने समर्थसोबतही ब्रेकअप केले. 

Photo Credit; instagram

Arrow

खानजादी-अभिषेक हे ईशा आणि समर्थच्या ब्रेकअपचे कारण होते. ताज्या एपिसोडमध्ये ईशा आणि खानजादी वाईट पद्धतीने भांडताना दिसल्या. यावेळी ईशाने खानजादीच्या कुटुंबाबद्दल काही कमेंट्स केल्या. 

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर खानजादीने ईशाची भांडणं सुरू झाली. यावेळी समर्थ भांडणात पडला आणि त्याने ईशाला सांगितलं की, कोणाच्या घराण्यावर गेलं नाही पाहिजे. 

Photo Credit; instagram

Arrow

समर्थांनी ईशाला उद्धट म्हटलं. ईशा एवढ्यावरच न थांबता खानजादीला अभिषेकला तिच्या ब्लँकेटमध्ये घेऊन जा असं सांगते.

Photo Credit; instagram

Arrow

दोघेही याच मुद्द्यावरून भांडतात. हे प्रकरण इतके वाढले की, शोमध्येच ईशा समर्थला सांगते, 'मला तुझ्यासोबत रहायचे नाही.' आता हे दोघे भविष्यात एकमेकांशी बोलतील की नाही हे पाहणे बाकी आहे.

Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा