Photo Credit; instagram

Arrow

BB17:'लाज नाही वाटत?' 19 वर्षांची अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत इंटिमेट झाल्यावर होतेय प्रचंड ट्रोल

Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉस 17 मध्ये, स्पर्धकांमधील कनेक्शन दररोज बदलताना दिसतात. सध्या घराघरात ईशाची प्रेमकहाणी चर्चेत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मागच्या आठवड्यात ईशाने समर्थ जुरेल हा तिचा बॉयफ्रेंड असल्याचे मान्य केले. यासाठी तिला सलमान खानकडून बोलणीही ऐकावी लागली. 

Photo Credit; instagram

Arrow

वीकेंड का वारमध्ये सलमानने फटकारल्यानंतर ईशाचे डोळे पाणावले. यानंतर ती बेडवर जाऊन समर्थांसमोर रडताना दिसली. 

Photo Credit; instagram

Arrow

ईशाला आधार देण्यासाठी समर्थ येतो आणि तिच्यासोबत बेडवर झोपतो. घराचे दिवे बंद केले असता, हे कपल ब्लँकेटमध्ये रोमँटिक होताना दिसले. 

Photo Credit; instagram

Arrow

ईशा समर्थला कीस करते. यानंतर दोघे ब्लँकेटच्या आत रोमान्स करतात, ईशा-समर्थ हे विसरतात की ते टीव्हीवर दिसत आहेत आणि प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

काही वेळाने अभिषेक तिथे येतो आणि समर्थला सांगतो की भाऊ, काळजी घे, कॅमेरे आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

नॅशनल टीव्हीवर ईशा आणि समर्थ यांची जवळीक पाहिल्यानंतर शोचे प्रेक्षक खूप संतापले आहेत. एका यूजरने लिहिले, 'शोमध्ये असं करताना त्याला लाज वाटत नाही.' 

Photo Credit; instagram

Arrow

तर दुसऱ्याने लिहिलं, ईशा आणि समर्थ दोघांनाही त्यांच्या इज्जतीची पर्वा नाही. अनेकजण त्यांना शोमधून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत.

'रोज न थकता 10 KM कसं धावावं?', मिलिंद सोमन यांनी दिल्या खास टिप्स!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा