Photo Credit; instagram

Arrow

BB17: बॉयफ्रेंडसोबत झाली इंटिमेट, अभिनेत्रीच्या वागण्यावर पालकही नाराज; म्हणाले...

Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉस 17 मध्ये ईशा मालवीयाच्या रोमान्सवर प्रचंड टीका होत आहे. रात्री ब्लँकेटमध्ये बॉयफ्रेंडसोबत इंटिमेट होणं कोणापासूनही लपलेलं नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

तिचे आणि समर्थचे हे क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीला ट्रोल केलं जात आहे. नॅशनल टीव्हीवर असं वागणं लोकांना आवडलेलं नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

आता तिचा उडारिया को-अॅक्टर लोकेश बट्टाने मुलाखतीत काही खुलासे केले आहेत. तो ईशाच्या पालकांच्या संपर्कात आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉसमधील आपल्या मुलीच्या वागण्यावर ते खूश नाही आहेत. लोकेश म्हणाला, 'शोच्या शूटिंगदरम्यान तो आणि ईशा खूप जवळ आले होते. पण त्यांनी कधीच एकमेकांना डेट केले नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता म्हणाला, 'आम्ही सेटवर एकत्र जायचो. मी ईशाच्या घरी जायचो. माझे तिच्या आईशी चांगले संबंध आहेत. पण आम्ही डेटिंग करत नव्हतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'अभिषेक आमच्या बाँडबद्दल खूप पझेसिव्ह होता, त्याला पहिल्या दिवसापासून ईशा आवडायची. त्याने मला ईशापासून दूर राहण्यास सांगितले.'

Photo Credit; instagram

Arrow

'काही दिवसांनंतर, शोमधील माझा ट्रॅक संपला आणि मी मुंबईला परतलो. काही काळानंतर ईशा आणि अभिषेक रिलेशनशिपमध्ये आले.'

Photo Credit; instagram

Arrow

लोकेशने सांगितले की, त्याचे नुकतेच ईशाच्या आईशी बोलणे झाले आहे. शोमध्ये आपल्या मुलीच्या खेळामुळे ते खूप नाराज आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

ईशाचे वडील सरकारी कंपनीत काम करतात. लोकेशने दावा केला की, तिच्या आईला ईशा आणि समर्थ डेट करत असल्याची माहिती नव्हती.

Photo Credit; instagram

Arrow

लोकेश म्हणतो, 'ईशाचे आई-वडील दु:खी आहेत. ईशाने शोमधून बाहेर पडावे अशी त्याची इच्छा आहे.'

ना बँड ना बाजा.. अभिनेत्री गुपचूप दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा