Photo Credit; instagram

Arrow

BB17 : 'निर्लज्ज बाई, सुशांतच्या नावावर...', अंकितावर यूजर्स का भडकले?

Photo Credit; instagram

Arrow

अंकिता लोखंडे बिग बॉसच्या घरात तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलली.

Photo Credit; instagram

Arrow

अंकिता लोखंडेने सुशांत सिंग राजपूत आणि तिच्या ब्रेकअपचं कारण पहिल्यांदाच सांगितलं.

Arrow

मुनव्वरला अंकिंता म्हणाली, "ब्रेकअप वेळी माझ्यासोबत कुणी नव्हतं. ती काळात मी एकटीच होते."

Arrow

तेव्हा लोक असं का म्हणाले नाही की सुशांतने माझ्यासोबत राहावं. तेव्हा लोक कुठे होते? 

Arrow

मुनव्वरने अंकिताला ब्रेकअपचं कारण विचारलं. त्यावर ती म्हणाली की, "काहीही कारण नव्हतं."

Arrow

"एका रात्रीत गोष्टी बदलल्या. तो (सुशांत) एका रात्रीत गायब झाला. यशस्वी होत होता तर लोक त्याचे कान भरत होते. मी त्याला थांबवलंही नाही."

Arrow

अंकिता लोखंडेने सुशांत सिंह राजपूतलाच ब्रेकअपसाठी कारणीभूत ठरवलं. त्यामुळे यूजर्स तिच्या भडकले. 

Arrow

एका यूजरने म्हटलं की, ही बाई किती निर्लज्ज आहे. लक्ष वेधून घेण्यासाठी किती खालची कृती केली. 

Arrow

दुसऱ्याने म्हटलंय की, ही बाई, सुशांतचं नाव घेऊन व्हिक्टीम कार्ड खेळत आहे जेणेकरून सहानुभूती मिळेल.

Arrow

सुशांत सिंगच्या मृत्यूनंतरही हिला गेममध्ये पुढे जाण्यासाठी त्याचं नाव वापरावं लागत आहे, असं एकाने म्हटलं आहे. 

Arrow

खुलासा करण्यासाठी सुशांत जिवंत नाहीये. या बाईला त्याच्या नावावर प्रसिद्धी मिळवायची आहे. लाज वाटू दे अंकिता, असं एका यूजरने म्हटलं आहे.  

अंबानींच्या धाकट्या सुनेच्या सौंदर्यावर खिळल्या नजरा, दिसली खूपच ग्लॅमरस!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा