Photo Credit; instagram
Arrow
BB17 : 'तू काय बोलतेय समजत का?', अंकिता लोखंडे-विक्की जैनचं कडाक्याचं भांडण
Photo Credit; instagram
Arrow
बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे आणि विक्की जैनमध्ये सतत खटके उडू लागले आहेत.
Arrow
दोघांमध्ये पहिल्यांदा भांडण झालं तेव्हा दोघेही अभिनव शुक्ला-रुबीना दिलैकसारखं वागताहेत, असं फॅन्स म्हणाले होते.
Arrow
नव्या प्रोमोत अंकिता एकटीच बसलीये. विक्की येऊन म्हणतो की, मला माहिती होतं हे होईल.
Arrow
अंकिता म्हणते, 'तू माझ्याकडे दुर्लक्ष करतोय. मला एकटं बसायचंय. तू सगळ्यांसोबत आहे, मी एकटी आहे.'
Arrow
विक्की चिडून म्हणतो, "तू काय बोलतेय, तुला समजतंय का? शब्दांकडे जरा लक्ष दे."
Arrow
"इथे येऊन एकत्र राहायचं होतं, तर घरीच थांबलो असतो. इथे कशाला आलो." दोघेही त्रासलेले दिसत आहेत.
भाग्यश्री मोटेची 'फायर फिगर', फोटो बघा.. चुकेल 'काळजाचा ठोका'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी तिथे एकटी होती अन्...' अभिनेत्रीने सांगितलं बॉलिवूडमधलं 'ते' सत्य
ओशिन शर्मा झाल्या सडपातळ! नव्या फोटोत फिगर पाहून सर्वांनाच बसलाय धक्का
44 व्या वर्षीही अशी अदा की, अख्खं मार्केट करते जाम! तुम्ही पण फॉलो करा टिप्स!
'Adult फिल्म करू नको', बिपाशाला असं थेट कोण बोललेलं?