Photo Credit; instagram
Deepika Padukone प्रेग्नसींचं सिक्रेट असं आलं समोर, अवॉर्ड शोमध्येच दिसला बेबी बंप
Photo Credit; instagram
मनोरंजन विश्वातून एक गोड बातमी ऐकायला मिळातेय. बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आई होणार आहे.
Photo Credit; instagram
लवकरच रणवीर सिंग आणि दीपिका पॅरेंट्स क्लबमध्ये सहभागी होतील. सप्टेंबर 2024 मध्ये त्यांच्या घरी एक लहान पाहुणा जन्माला येणार आहे.
Photo Credit; instagram
दीपिकाने स्वत: ही प्रेग्नेंसी न्यूज दिली पण, लोकांनी ती आई होणार असल्याचा आधीच अंदाज लावला होता.
Photo Credit; instagram
18 फेब्रुवारी रोजी, दीपिकाने 77 व्या ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (BAFTA) अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती.
Photo Credit; instagram
दीपिकाने अवॉर्ड फंक्शनमध्ये सब्यसाचीची सिक्विन साडी नेसली होती. यामध्ये तिचा बेबी बंप फ्लाँट होत होता.
Photo Credit; instagram
यानंतर, जेव्हा अभिनेत्री बाफ्टा अटेंड करून मुंबईला परतली तेव्हाही तिचा बेबी बंप दिसत होता.
Photo Credit; instagram
तिने निळ्या रंगाची लूझ हुडी घातली होती, तरीही दीपिकाचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. तेव्हापासून ती गरोदर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
Photo Credit; instagram
आता अखेर तिने लोकांना ही गोड बातमी दिली आहे. चाहते त्यांच्या बाळाच्या जन्माची आतुरतेने वाट पाहातायेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी गोंडस राहानेही लावली हजेरी!
इथे क्लिक करा
Related Stories
लाल साडी अन् हाती गुलाबाचं फुल; जान्हवी किल्लेकरचं 'व्हॅलेंटाईन डे'साठी बोल्ड फोटोशूट
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...