Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्रीची काळजाला भिडणारी अदा; पाहून तुम्हीही व्हाल फिदा
Photo Credit; instagram
Arrow
भाग्यश्री बोरसे, एक भारतीय मॉडेल आणि चित्रपट अभिनेत्री आहे. जी बॉलिवूड आणि तेलुगु चित्रपट इंडस्ट्रीत काम करते.
Photo Credit; instagram
Arrow
तिने बॉलिवूड रोमँटिक कॉमेडी "यारियां 2" द्वारे तिच्या अभिनयाची सुरुवात केली, ज्यामध्ये तिने राजलक्ष्मी करिअप्पाची भूमिका केली होती.
Photo Credit; instagram
Arrow
भाग्यश्री बोरसेचा जन्म 1994 मध्ये झाला, 17 डिसेंबर 2023 रोजी ती 29 वर्षांची झाली.
Photo Credit; instagram
Arrow
भाग्यश्री बोरसे बघायला गेलो तर नवीन अभिनेत्री आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पण तिची वाढती लोकप्रियता आणि हिंदी-तेलुगु चित्रपटातील आगामी प्रोजेक्ट्स पाहता तिच्या संपत्तीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
Photo Credit; instagram
Arrow
भाग्यश्री मुळची मराठी कुटुंबातून आहे. तिचा जन्म आणि शिक्षण अमरावतीत झालं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तिने 2016 मध्ये यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली.
'ही' IAS अधिकारी म्हणजे सौंदर्याची खाण, जणू काही...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
प्रियंका चोप्राचा बिकिनीतील असा फोटो कधीही नसेल पाहिला!
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाची तुफान चर्चा, पण कशी होती त्यांची लव्हस्टोरी!
अभिनेत्रीच्या बेडरूममधील किलर पोझ, हॉट लूक तो हाच...
Nikki Tamboli च्या डीप नेकलाइन गाऊनमध्ये मादक अदा, फोटो अचानक झाले Viral