Photo Credit; instagram

Arrow

Bhagyashree Mote : उफ्फ तेरी अदा! भाग्यश्री तू तर कहरच केलास गं.. तुम्हीही व्हाल फिदा

Photo Credit; instagram

Arrow

मराठमोळी अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन भाग्यश्री मोटे नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्री इंस्टाग्रामवर नवनवीन पोस्ट शेअर करते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या तिच्या लेटेस्ट लुकवर चाहते फिदा झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोमध्ये अभिनेत्री भाग्यश्रीने गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला आहे. ज्यामध्ये ती फारच हॉट आणि सुंदर दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्रीचा हा सिंपल लुक सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे. यासोबतच तिच्या निखळ हास्याने चाहत्यांना वेड लावलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वेस्टर्न असो किंवा ट्रेडिशनल भाग्यश्रीच्या चाहत्यांना तिचा प्रत्येक लुक पसंत पडतो.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्री मोटेने तिचे फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्रीच्या फोटोंचं चाहत्यांसोबतच सहकलाकार मित्र-मैत्रिणीसुद्धा कमेंट्स करून तिचं कौतुक करत असतात.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा