प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या

भोजपूरी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

सारनाथ पोलिस स्टेशन हद्दीतील सोमेंद्र हॉटेलमध्ये तिने आत्महत्या केली आहे. 

भोजपूरी सिनेमातला ती एक प्रसिद्ध चेहरा होती.

आकांक्षाने वीरो के वीर आणि कसम पैदा करने वाले की 2 सिनेमात काम केले आहे. 

आजच 26  मार्चला तिचे नवीन गाणे रिलीज झाले होते. आणि तिच्या आत्महत्येची बातमी समोर आली होती. 

2018 साली आकांक्षा डिप्रेशनचा शिकार ठरली होती.

डिप्रेशननंतर ती काही काळ पड्द्यापासून दुर होती.

आकांक्षाच्या निधनानंतर चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.