Photo Credit; instagram
Arrow
Isha Malviya : बॉयफ्रेंड नाही, Ex सोबत शेअर करतेय बेड; यूजर्स भडकले
Arrow
बिग बॉस 17मध्ये इशा मालवीयचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेलच्या एन्ट्रीने खळबळ माजलीये.
Arrow
आतापर्यंत इशा-अभिषेक कुमारचं ब्रेक झालेलं आहे, पण अभिषेक अजूनही तिच्या प्रेमात आहे.
Arrow
पण आता इशाचा सध्याचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेलने बिग बॉस घरात एन्ट्री केली आहे.
Arrow
समर्थला बघून अभिषेकला राग अनावर होतो. तो रडताना दिसत आहे. पण, इशानेही समर्थला बॉयफ्रेंड मानण्यास नकार दिला.
Arrow
इशा म्हणाली की ती आणि समर्थ फक्त मित्र आहेत. दोघांमध्येही गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडसारखे नाते नाहीत.
Arrow
इशाला विचारलं की, ती कुणासोबत बेड शेअर करणार. त्यावर तिने अभिषेकसोबत बेड शेअर करण्याचा निर्णय घेतला.
Arrow
रिलेशनमध्ये नसल्याचं सांगितल्यानंतर समर्थ इशावर भडकला. इशा खोटारडी असल्याचं तो म्हणाला.
Arrow
पण, नंतर इशाने काही तासांनंतर समर्थसोबत असलेलं नातं स्वीकारलं आहे. त्यामुळे लोक आश्चर्यचकित झालेत.
Arrow
यावरून यूजर्स इशावर भडकलेत. दोन्ही मुलाना एकदाच मुर्ख बनवू नको, असं यूजर्स म्हणताहेत.
केशव महाराजची पत्नी सौंदर्याची खाण, पहा 10 फोटोज
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
वाढलेलं वजन अन् 'ती' अभिनेत्री, असं काही घडलं की...
रीलच्या नादात ट्रेनमधून खालीच पडली... व्हिडीओला चक्क 104 मिलियन Views
RCB च्या यशानंतर कोहलीची अनुष्काला फ्लाइंग Kiss!
पाठमोरी उभी राहिली अन्... जान्हवीने फ्लाँट केले Curves!