Photo Credit; instagram
Bigg Boss Marathi : निक्कीवर लाईन मारणाऱ्या अरबाजची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?
Photo Credit; instagram
बिग बॉस मराठीमध्ये अरबाज पटेल आणि निक्की तंबोलीची चर्चा आहे.
Photo Credit; instagram
निक्की व अरबाज यांचं प्रेम फुलताना या घरात पाहायला मिळतंय.
Photo Credit; instagram
बिग बॉसच्या घराबाहेर अरबाज
हा लीझा बिंद्राला डेट करत असल्याची चर्चा आहे.
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर या दोघांचे मिठी मारतानाचे आणि किस करतानाचेही व्हिडीओ आहेत.
Photo Credit; instagram
निक्की अरबाजची जवळीक वाढताना लिझाने एक पोस्ट केली आहे.
Photo Credit; instagram
लिझाने पोस्टमध्ये मी आयुष्यात मुव ऑन करत असल्याचे म्हटले आहे.
Photo Credit; instagram
लिझाच्या या पोस्टनंतर अरबाजसोबत तिचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix: 'या' तारखेला जन्मलेले लोक पसंत करतात एकांत!
इथे क्लिक करा
Related Stories
Saie Tamhankar: बाईई... सई हा काय प्रकार?, हे फोटो तर...
'या' TV सीरियलमध्ये Liplock , Kiss सीननंतर काय घडलं?
प्रियंका चोप्राचा बिकिनीतील असा फोटो कधीही नसेल पाहिला!
प्रियंका चोप्राचं लिपलॉक, Kiss करताच...