Arrow
एल्विश यादवला मिळाली धमकी...
Arrow
बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादवला पैशासाठी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी आता पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
Arrow
एल्विश यादवकडे 1 कोटी रुपयांसाठी धमकी देण्यात आल्याचे त्याने सांगितले.
Arrow
एल्विशला अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आल्याने आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Arrow
एल्विश यादवने या धमकी प्रकरणी गुरुग्राम पोलिसांत तक्रार केली आहे.
Arrow
एल्विश यादवचे सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग वाढले आहेत.
Arrow
सोशल मीडियावरील एल्विश यादवच्या वेगवेगळ्या पोस्टमुळे तो नेहमीच आता चर्चेत असतो.
Viral: वयाच्या 26 व्या वर्षी महिला बनली 22 मुलांची आई, टार्गेट 105 चं!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी तिथे एकटी होती अन्...' अभिनेत्रीने सांगितलं बॉलिवूडमधलं 'ते' सत्य
Producer च्या अश्लील कृत्यावर मराठी अभिनेत्री प्रचंड संतापली!
RCB च्या यशानंतर कोहलीची अनुष्काला फ्लाइंग Kiss!
पाठमोरी उभी राहिली अन्... जान्हवीने फ्लाँट केले Curves!