Photo Credit; instagram

Arrow

Bipasha Basuचा मालदिवमध्ये रोमान्स.. पण इकडे कार्यक्रमच झाला ना भाऊ!

Photo Credit; instagram

Arrow

27 जानेवारी हा अभिनेत्री बिपाशा बसूचा वाढदिवस होता. तिने पती आणि मुलीसोबत मालदीवमध्ये हा खास दिवस साजरा केला.

Photo Credit; instagram

Arrow

बिपाशाने तिच्या 45व्या वाढदिवसाच्या पार्टीचे सुंदर फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीने रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्यांचा रोमान्स पाहायला मिळत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण आता अभिनेत्रीच्या व्हेकेशन फोटोंवरून वाद निर्माण झाला आहे. मालदीवमध्ये गेल्यामुळे यूजर्सनी बिपाशाला ट्रोल केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेदरम्यान, अभिनेत्री तिथं सुट्टीचा आनंद लुटताना आणि तिचे फोटो शेअर करताना लोकांना आवडलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

लोकं अभिनेत्रीला मालदीवऐवजी लक्षद्वीपला जाण्यास सांगत आहेत. 'कृपया मालदीववर बहिष्कार घाला, देशात काय चालले आहे ते तुम्हाला कळले पाहिजे.'

Photo Credit; instagram

Arrow

यूजर्स कमेंटमध्ये Boycott Maldives लिहित आहेत.  'लाजिरवाणे होऊ नका. स्वाभिमान ठेवा. मालदीव सोडून लक्षद्वीपला जा.'

Photo Credit; instagram

Arrow

ट्रोलिंगशिवाय बिपाशाच्या सौंदर्याचे कौतुक करणारे लोकही आहेत. लाल मोनोकिनीमध्ये बीचवर पोज देताना बिपाशा खूपच सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

वास्तविक पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो शेअर केले होते. भारतीयांना तेथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर मालदीवच्या महिला मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. तेव्हापासून मालदीववर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू आहे.

Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचं शिक्षण किती?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा