Photo Credit; instagram
Arrow
Sara Ali Khan च्या Hot आणि Sexy फिगरचं हे खास सीक्रेट
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या अभिनयासोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते.
Photo Credit; instagram
Arrow
सारा अली खान तिच्या जबरदस्त ट्रान्सफार्मेशनमुळे अनेक तरुणींसाठी प्रेरणास्थान आहे. कारण तिने स्वत:चे दीड वर्षात तब्बल 45 किलो वजन कमी केले.
Photo Credit; instagram
Arrow
सारा अली खान हेल्दी राहण्यासाठी आणि तंदुरुस्त आणि टोन्ड बॉडी ठेवण्यासाठी काय खाते ते जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
Arrow
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सारा सकाळी तिचे पहिले पेय म्हणून हळद आणि पालक उकळलेले पाणी पिते.
Photo Credit; instagram
Arrow
साराला कॉफी देखील खूप आवडते. सारा तिचा मूड फ्रेश करण्यासाठी रोज सकाळी कॉफी पिते.
Photo Credit; instagram
Arrow
ब्रेकफास्टमध्ये सारा टोस्टसोबत व्हाईट एग किंवा इडली किंवा डोसा पसंत करते
Photo Credit; instagram
Arrow
स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी सारा अलीला दुपारच्या जेवणात घरी बनवलेली डाळ, भाजी, चपाती आणि सॅलेड खाणे आवडते.
Photo Credit; instagram
Arrow
साराला उपमा खायलाही आवडतो. ती रात्रीच्या जेवणात ती चपाती आणि हिरव्या भाज्या खाते.
Photo Credit; instagram
Arrow
सारा वर्कआउटच्या आधीच्या जेवणात मुस्ली किंवा ओट्स घेते, तर वर्कआउटनंतरच्या जेवणात सॅलेड किंवा प्रोटीन शेक घेते.
हट्टी की प्रेमळ... कसं आहे तुमचं व्यक्तिमत्त्व? या चित्रावरून ओळखा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
वाढलेलं वजन अन् 'ती' अभिनेत्री, असं काही घडलं की...
Producer च्या अश्लील कृत्यावर मराठी अभिनेत्री प्रचंड संतापली!
पाठमोरी उभी राहिली अन्... जान्हवीने फ्लाँट केले Curves!
'Adult फिल्म करू नको', बिपाशाला असं थेट कोण बोललेलं?