Photo Credit; instagram
लाल गाऊनमध्ये दिशा.. सोशल मीडियावर आगच लावली की!
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सध्या तिच्या आगामी 'योद्धा' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
Photo Credit; instagram
अलीकडेच दिशाने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान लाल रंगाचा हॉट गाऊन परिधान केला होता.
Photo Credit; instagram
दिशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
दिशाने हा बॅकलेस गाऊन अतिशय सुंदर पद्धतीने परिधान केले आहेत.
Photo Credit; instagram
तिचा लूक हायलाइट करण्यासाठी दिशाने हाय बन बनवला आहे. यासोबत तिने हलकासा मेकअपही केला आहे.
Photo Credit; instagram
दिशाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत हे फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्स दिशाचं बरंच कौतुक करत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांना मिळतं दुसऱ्या लग्नातून प्रचंड सुख
इथे क्लिक करा
Related Stories
पलकची झलक पाहून.. तुमचं दिल गार्डन गार्डन होईल, मादक लूक अन्...
'मी तिथे एकटी होती अन्...' अभिनेत्रीने सांगितलं बॉलिवूडमधलं 'ते' सत्य
ओशिन शर्मा झाल्या सडपातळ! नव्या फोटोत फिगर पाहून सर्वांनाच बसलाय धक्का
44 व्या वर्षीही अशी अदा की, अख्खं मार्केट करते जाम! तुम्ही पण फॉलो करा टिप्स!