Photo Credit; instagram
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...
Photo Credit; instagram
वेगवेगळ्या मालिकांमधून आपली ओळख निर्माण केलेली अभिनेत्री रूचिरा जाधव आपल्या लूकमुळे चर्चेत असते.
Photo Credit; instagram
रूचिरा नेहमी आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतंय.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीने नुकतंच समुद्रकिनाऱ्यावरील बिकिनी परिधान केलेले हॉट फोटोज शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये रूचिराचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे.
Photo Credit; instagram
रूचिराच्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत असून त्यावर नेटकऱ्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया सुद्धा पाहायला मिळत आहेत.
Photo Credit; instagram
रुचिरा जाधवचे हे हॉट आणि बोल्ड फोटोज इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
रूचिरा सध्या स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील "तू ही रे माझा मितवा" या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा! सोहमची होणारी बायको तर...
इथे क्लिक करा
Related Stories
आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा! सोहमची होणारी बायको तर...
'सहकुटुंब सहपरिवार' फेम लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! होणारा नवरासुद्धा...
'अबोली' मालिकेतील गौरी कुलकर्णीचा बोल्ड अवतार! पार्टी विअर साडीतील फोटो...
तरुणांच्या काळजाचा ठोका चुकावणाऱ्या साई पल्लवीचे समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर फोटोज...