Photo Credit; instagram

Arrow

Orgasm सीनबाबत भूमी पेडणेकर म्हणाली, 'मला माहीत होतं, लोकं...'

Photo Credit; instagram

Arrow

सध्या भूमी पेडणेकर तिच्या 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या चित्रपटात भूमीने अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. तिने कनिका कपूर नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. जिला पहिल्यांदा कामोत्तेजनाचा अनुभव येतो. 

Photo Credit; instagram

Arrow

या चित्रपटात भूमीचा एक ऑर्गेज्म सीनही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत भूमीने याबाबत बोलताना सांगितले की, "ऑर्गेज्म सीन खूप छान शूट करण्यात आला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

'करणने सांगितले होते की फक्त माझा चेहरा दाखवला जाईल. माझे पात्र ऑर्गेज्मसाठी नाही तर प्रेमासाठी पाहत आहे."

Photo Credit; instagram

Arrow

"प्रेम न मिळाल्याबद्दल माझे पात्र स्वतःला दोष देते. तिला अपूर्ण वाटते.', मुली नेहमी स्वतःला दोष देतात.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटाच्या एका दृश्यात भूमीला नग्न दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये ती आरशात स्वत:ला पाहत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

याबाबत ती म्हणाली, 'मी यावर फारसा विचार केला नाही. माझा माझ्या प्रेक्षकांवर विश्वास होता.'

Photo Credit; instagram

Arrow

'हे दृश्य नीट पाहिलं तर लक्षात येईल की तुम्हाला काहीच दिसणार नाही. तो सीन शूट करताना मी पूर्ण कपडे घातले होते. हा सर्व सौंदर्यशास्त्राचा चमत्कार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

भूमी म्हणते, "चित्रपटात बघू शकता की माझे पोट थोडेसे बाहेर आले आहे, त्यामुळे असे नाही की एक मुलगी दाखवण्यात आली आहे जिची फिगर परिपूर्ण आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

भूमी पेडणेकरही म्हणाली, "आम्ही सगळेच परफेक्ट आहोत. परफेक्शन हे समाजाच्या विचारातून येत नाही. या गोष्टी आम्ही चित्रपटात दाखवल्या आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

एखाद्या अभिनेत्रीने चित्रपटात असा बोल्डनेस दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अनेक अभिनेत्रींनी बोल्ड भूमिका साकारल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

करण बुलानी दिग्दर्शित 'थँक्स फॉर कमिंग' हा चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. 

ब्रा घालून झोपणं ठरू शकतं घातक, वाचा तज्ज्ञांनी काय म्हणतात?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा