Photo Credit; instagram
Arrow
लाल चुटूक जान्हवी कपूर; कर्वी फिगर, मादक अदा अन्..
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री जान्हवी कपूरने अतिशय बोल्ड रेड ड्रेसमध्ये किलर पोझ दिल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोंमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर हेवी मेकअपमध्ये दिसली. लेटेस्ट फोटोशूटमध्ये तिचा क्लोज अप लूक देखील पाहायला मिळाला.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोत अभिनेत्री जान्हवी कपूर पाण्याशी खेळताना दिसली. तिने हा खास वेट लूक फोटोशूट करून घेतलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर अजूनही ख्रिसमसच्या मूडमध्ये दिसत होती. तिच्या या फोटोंनी चाहतेही खुश झाले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोंमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर तिची बोल्ड आणि कर्वी फिगर दाखवताना दिसली. हे फोटो पाहून तिचे चाहते देखील घायाळ झाले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोंमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. ज्याचं खूप कौतुक केलं जात आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मात्र, असे काही लोक आहेत जे हे फोटो पाहून तिला ट्रोल करताना दिसत आहेत. जान्हवी कपूरचा हा स्किन टाईट ड्रेस अनेकांना आवडलेला नाही.
Photo Credit; instagram
Arrow
जान्हवी कपूरचा हा बॉडी टाइट ड्रेस पाहून एका यूजरने कमेंट केली की, 'यामध्ये श्वास कसा घेता येऊ शकतो?'
Photo Credit; instagram
Arrow
तर, असे बरेच लोक आहेत जे या फोटोंवर कमेंट करताना आणि अभिनेत्रीच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसले
Saiee : मांजरेकरांची लेक करतेय कहर; बोल्डनेसने वेधलं सर्वांचं लक्ष!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: हॉटनेसच्या बाबतीत पलकला सुद्धा टाकलं मागे!
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!