Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री म्हणाली.. ऑफिसमध्ये होते फक्त 2 लोकं, होता एक बेड अन्..

Photo Credit; instagram

Arrow

प्रसिद्ध अभिनेत्री मानवी गगरूने 2007 मध्ये टेलिव्हिजन शो 'धूम मचाओ धूम'मधून आपल्या करिअरची सुरुवात केलेली.

Photo Credit; instagram

Arrow

'मेड इन हेवन' आणि 'फोर मोअर शॉट्स प्लीज' यांसारख्या वेब सीरिजसाठी ती ओळखली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

2019 मध्ये 'उजडा चमन' या कॉमेडी चित्रपटात 'अप्सरा' ही भूमिका तिने साकारलेली.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी, 2019 मध्ये मानवीने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केलेला.

Photo Credit; instagram

Arrow

मानवीने खुलासा केलेला की कामाच्या शोधात असताना तिला सुरुवातीच्या टप्प्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला.

video Credit; instagram

Arrow

एका ऑडिशन दरम्यान आलेले कटू अनुभव तिने सांगितले. 

Photo Credit; instagram

Arrow

तिने कोणाचेही नाव न घेता सांगितलेले की, एका ऑडिशनमध्ये तिला वारंवार बलात्काराचे सीन करण्यास सांगितले होते.

Photo Credit; instagram

Arrow

आश्‍चर्यकारक बाब म्हणजे या खोलीत केवळ 2 लोक बसले होते, त्या खोलीत एक बेडही असल्याचे तिने सांगितले होते.

Photo Credit; instagram

Arrow

हे सर्व पाहून मानवीने तात्काळ काढता पाय घेतला होता.

Photo Credit; instagram

Arrow

इतकेच नाही तर मानवीला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अशा अनेक घटनांना सामोरे जावे लागले होते.

Mia Khalifa: दोन लग्न मोडलेली मिया खलिफा आता करतेय...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा