Photo Credit; instagram

Arrow

बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप, इंडस्ट्रीत कुणीही नाही मित्र; अभिनेत्रीने बॉलिवूडबाबत केला मोठा खुलासा!

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडे 27 वर्षीय अभिनेत्री तारा सुतारिया कपूर कुटुंबातील वारस आदर जैनसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. आता तिने सिंगल असल्याची पुष्टी केली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

ताराचा चित्रपट 'अपूर्व' रिलीजसाठी तयार आहे. ती प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान, ताराने एका मुलाखतीत सांगितले की, तिला बॉलिवूडमध्ये मैत्री करणे खूप कठीण गेले.

Photo Credit; instagram

Arrow

तारा म्हणाली, 'जेव्हा मी इंडस्ट्रीत नवीन होते, तेव्हा मला बॉलिवूडमध्ये बॉन्ड्स बनवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मी बाहेरचा माणूस होते आणि मला रिझर्व्ह राहायला आवडायचे. मी अजूनही तशीच आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

"आता माझे मित्र आहेत ज्यांच्यासोबत मला आत्मविश्वास वाटतो आणि पार्टी करते, पण जेव्हा मी नवीन होते तेव्हा मला खूप अडचणींचा सामना करावा लागला.'

Photo Credit; instagram

Arrow

'येथे प्रत्येकाचा स्वतःचा ग्रुप आहे. तुम्हाला इंडस्ट्रीत तुमचं स्थान कसं बनवायचं ते कळत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'मला बर्‍याच गोष्टी नवीन होत्या आणि मी शिकत होते. आता मी लोकांसमोर खुलू शकले आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'आता माझे मित्र आहेत. मला त्यांच्यासोबत पार्टी करायला आवडते, पण माझ्या स्वतःच्या घरी. मी आयुष्याच्या या टप्प्याचा आनंद घेत आहे.'

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा