Photo Credit; instagram

Arrow

Cannes 2023: उर्वशी रौतेलाने ऐश्वर्याची केली कॉपी? बोल्ड स्टाईल अन्...

Photo Credit; instagram

Arrow

कान्सच्या रेड कार्पेटवर उर्वशी रौतेने आपल्या जबरदस्त अदाकारीने चाहत्यांना प्रेमात पाडले. यावेळी ती एकापेक्षा एक जबरदस्त लुक्समध्ये दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

उर्वशीचा तिसरा कान्स लुक सध्या चर्चेत आहे. तिने ऑफ शोल्डर सिल्व्हर निळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. ती खूपच सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

यावर उर्वशीने सिल्व्हर अॅक्सेसरीज कॅरी करत शायनी मेकअप केला होता. यामध्ये आकर्षणाची गोष्ट ठरली ती म्हणजे तिची लिपस्टिक.

Photo Credit; instagram

Arrow

हा लुक उर्वशीला शोभून दिसत होता. तिने लावलेल्या निळ्या लिपस्टिकने तिच्या सौंदर्यात भर घातली.

Photo Credit; instagram

Arrow

उर्वशीचा ड्रेस, मेकअप, हेअरस्टाइल हे सगळंच सुंदररित्या करण्यात आलं होतं.तिचा हा लूक ज्यांनी कोणी पाहिला तो प्रत्येक व्यक्ती तिचा चाहता बनला.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, उर्वशीचा निळ्या रंगाच्या लिपस्टिकमधला हा लुक  पाहिल्यानंतर अनेकांचे म्हणणे आहे की, तिने ऐश्वर्या राय बच्चनची स्टाईल कॉपी केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

काही वर्षांपूर्वी ब्यूटी कीन ऐश्वर्याही कान्सच्या रेड कार्पेटवर जांभळ्या लिपस्टिकमध्ये दिसली होती.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्याप्रमाणेच आता उर्वशीही कान्सच्या रेड कार्पेटवर बोल्ड लिपस्टिकमध्ये दिसली आणि प्रसिद्धीच्या झोतात आली.

रिकाम्या पोटी तुळशीची पानं खाण्याचे आहेत 'हे' फायदे!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा