Photo Credit; instagram

Arrow

गुबगुबीत गाल... घारे डोळे; Alia Bhatt ची लेक आहे खूपच क्यूट! फोटो पहा

Photo Credit; instagram

Arrow

शेवटी तो क्षण आला ज्याची सर्वजण वाट पाहत होते. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या मुलीचा चेहरा पहिल्यांदा दाखवला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस ब्रंचमध्ये पहिल्यांदाच पापाराझींना राहाचा चेहरा दाखवला.

Photo Credit; instagram

Arrow

1 वर्षाच्या राहाच्या पहिल्या झलकने सर्वांनाच वेड लावले आहे. ती खूप क्यूट दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

राहा पूर्णपणे तिचे वडील रणबीर कपूरवर गेली असल्याचं सर्वांचं म्हणणं आहे. निळे डोळे, गुबरे गाल आणि क्यूट स्माईल... कपूर कुटुंबात राज कपूर, करिश्मा आणि तैमूर यांचेही डोळे निळे आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

राहाचा फोटो रिलीज होताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राहा कपूर कुटुंबावर गेली आहे असं यूजर्सचं म्हणणं आहे. रणबीर-आलियाने ख्रिसमसला त्यांच्या चाहत्यांना ही खास भेट दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राहाचा जन्म ६ नोव्हेंबर २०२२ रोजी झाला. गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये राहाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

कपलने सुरुवातीपासूनच राहाचा चेहरा गुप्त ठेवला होता.

हिवाळ्यात दररोज बदाम खाण्याचे फायदे कोणते?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा