Photo Credit; instagram

Arrow

मगर, कासव आणि बरंच काही... मुकेश अंबानींनी नातवंडांसाठी बनवलं 'मिनी Zoo'! 

Photo Credit; instagram

Arrow

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिची जुळी मुले आदिया आणि कृष्णा यांचा 19 नोव्हेंबरला पहिला वाढदिवस आहे. यावेळी अंबानी कुटुंबाने मुलांसाठी प्री-बर्थडे बॅशचे आयोजन केले.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईत झालेल्या या ग्रॅण्ड पार्टीत अनेक सेलेब्स सहभागी झाले. पार्टीचे ठिकाण मिनी झू सारखे बनवले होते. येथे वेगवेगळे प्राणी पाहायला मिळाले. 

Photo Credit; instagram

Arrow

पार्टीत एक मगरही दिसली. मुलं काही प्राणी पाहू शकत होते तर काहींसोबत खेळू शकत होते.

Photo Credit; instagram

Arrow

पार्टीत छोटे आणि गोंडस कुत्र्याची पिल्लही दिसली. लहान मुलांना त्यांच्यासोबत खेळण्यासाठी आणि त्यांना प्रेम शिकवण्यासाठी कुत्र्याच्या पिल्लासारखे काहीही नाही.

Photo Credit; instagram

Arrow

एवढंच नाही तर विविध प्रकारचे पोपट, बदक, ससेही पार्टीत पाहायला मिळाले. या मिनी झूचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच वेळी, प्राण्यांना पाहून अनेकांना आनंद झाला. या पार्टीत सेलेब्स आणि स्टार किड्सनी धमाल केली.

Photo Credit; instagram

Arrow

करण जोहर त्याची दोन मुले यश आणि रुहीसोबत पार्टीत पोहोचला होता.  

Photo Credit; instagram

Arrow

करणशिवाय कियारा अडवाणीही तिच्या आईसोबत येथे पोहोचली होती. या पार्टीत शनाया कपूर, हार्दिक पांड्या, नुपूर सेनॉन यांसारख्या स्टार्सनी हजेरी लावली होती.

Miss Universe 2023 च्या फायनलमध्ये पोहोचली भारताची श्वेता शारदा! 23 व्या वर्षी करतेय कहर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा