Photo Credit; instagram

Arrow

6 वर्ष इंडस्ट्रीपासून दूर असलेली 'दयाबेन' पती-लेकीसोबत दिसली, पाहा Photos!

Photo Credit; instagram

Arrow

तारक मेहता का उल्टा चष्मामधून सर्वांच्या घरातच नाही तर मनामनात पोहोचली ती दयाबेन म्हणजेच दिशा वकानी. ती गेली ६ वर्ष इंडस्ट्रीपासून दूर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडिया आणि पापाराझींपासून अंतर ठेवणारी दिशा वकानी सोमवारी पहिल्यांदाच स्पॉट झाली.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री पती आणि मुलीसोबत दिसली. पूजेत सहभागी होण्यासाठी सर्वजण आले होते. दिशा वकानी गुलाबी आणि नारंगी रंगाच्या लेहेंग्यात दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

तिचा पती मयूर पाद्या आणि मुलगी स्तुतीही कॅमेऱ्यात कैद झाले. कपलचा पूजा करतानाचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दिशाने लेहंग्यावर मोकळे केस ठेवत, मिनीमल ज्वेलरी आणि लाइट मेकअप केला आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

गेल्या काही वर्षांत अभिनेत्रीचा लूकही बदलला आहे. दिशा 2017 पासून तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये दिसलेली नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

ती प्रसूती रजेवर गेली होती आणि तेव्हापासून ती परतली नाही. मात्र, शोमध्ये तिच्या कमबॅकच्या बातम्या येतच असतात.

Photo Credit; instagram

Arrow

दिशा आता दोन मुलांची आई आहे. ती तारक मेहता शोमध्ये परतेल याची चाहत्यांना आजही आशा आहे.

Fitness: चाळीशीत फिट राहायचंय? रोज न चुकता करा 'या' 6 गोष्टी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा