Photo Credit; instagram
Deepika padukone
चा पहिल्यांदाच दिसला बेबी बंप!
Photo Credit; instagram
लोकसभा निवडणूक 2024 साठी महाराष्ट्रात 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे.
Photo Credit; instagram
सकाळपासूनच मतदान केंद्रावर सेलेब्सची गर्दी होत आहे. सर्व सेलिब्रिटी मतदानाचा हक्क बजावताना दिसले.
Photo Credit; instagram
फेमस कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनीही मतदान केले. या दोघांनाही मतदान केंद्राबाहेर पाहताच चाहत्यांनी त्यांना घेराव घातला.
Photo Credit; instagram
प्रेग्नेंट दीपिका आणि रणवीरने ट्वीनिंग केले होते. दोघंही एकदम जबरदस्त दिसत होते.
Photo Credit; instagram
रणवीर दीपिकाची काळजी घेत होता. तर दीपिका तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली.
Photo Credit; instagram
दीपिकाला चालतानाही त्रास होत होता. ती बेबी बंप धरून गर्दीतून चालताना दिसली.
Photo Credit; instagram
सप्टेंबरमध्ये दीपिका आई होणार आहे. हे क्युट कपल पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'तुमच्यासाठी काय पण'; 'या' मूलांकाचे लोक बायकोसाठी करतात काहीही!
इथे क्लिक करा
Related Stories
आता पार्टीमध्ये उठून दिसाल... श्वेताचे 'हे' ग्लॅमरस इअररिंग्स नक्की ट्राय करा
Shweta Tiwari: हॉटनेसच्या बाबतीत पलकला सुद्धा टाकलं मागे!
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा