Photo Credit; instagram

दीपिकाने फ्लाँट केला बेबी बंप, कपलचे 'ते' फोटो तुफान व्हायरल

Photo Credit; instagram

ज्या फोटोंची चाहते आतुरतेने वाट पाहत होते ते फोटो आले आहेत. दीपिकाने सुपरकूल मॅटर्निटी फोटोशूट केले आहे.

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आई होणार आहे. रिपोर्ट्सनुसार तिची प्रसूती याच महिन्यात होणार आहे.

Photo Credit; instagram

दीपिकाने तिचे मॅटर्निटी फोटोशूट करून घेतले आणि अनेक फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना ट्रीट दिली आहे.

Photo Credit; instagram

दीपिका ही पती रणवीर सिंगसोबत रोमँटिक मूडमध्ये दिसून येत आहे. 

Photo Credit; instagram

दुसऱ्या फोटोमध्ये ती तिच्या बेबी बंपकडे बघत अतिशय सुंदर पोझ देताना दिसली.

Photo Credit; instagram

दीपिकाने ब्लॅक ब्लेझरसह ब्लॅक ब्रामध्ये फोटोशूट केलं आहे. तसेच केसही मोकळे सोडले आहेत. आणि अत्यंत आनंदाने हसत आहे.

Photo Credit; instagram

दीपिकाची ही हॅप्पी स्टाईल चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही खूप आवडली आहे. सर्वजण त्याचे अभिनंदन करत आहेत.

Photo Credit; instagram

दीपिकाने फोटो शेअर कॅप्शनमध्ये 'नजर ना लगे' इमोजी दिली आहे. 

Photo Credit; instagram

आता हे जोडपे त्यांच्या पहिल्या बाळाचे कधी स्वागत करणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

Photo Credit; instagram

दीपिकाने तिचे मॅटर्निटी फोटोशूट करून ते फोटो आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

दीपिका ही आतापर्यंत मागील काही महिन्यात अनेकदा बेबी बंप फ्लँट करताना दिसलेली, पण आता पहिल्यांदाच हे फोटो शेअर केले आहे.

Photo Credit; instagram

दीपिका-रणवीर हे पहिल्यांदाच आई-बाबा होणार असल्याने त्यांच्यामध्ये बरीच हूरहूर दिसून येत आहे.

Photo Credit; instagram

दीपिका पदुकोण हिचे हे फोटो पूर्णत: ब्लॅक अँड व्हाइटमध्ये आहेत.

Photo Credit; instagram

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या या फोटोला सोशल मीडियामध्ये अवघ्या काही मिनिटात हजारो लाईक्स मिळत आहे.

पुढील वेब स्टोरी

Palak Tiwari: पलकचा विषय हार्डए, कारण तिच्याकडे...

इथे क्लिक करा