Photo Credit; instagram

Arrow

रणवीरसोबत लग्न, पण दीपिकाला 'या' हॉलिवूड अभिनेत्यापासून हवं होतं मूल!

Arrow

Deepika Padukone आणि रणवीर सिंह कॉफी विथ करण शोचे पहिले गेस्ट बनले होते. 

Arrow

या शोमध्ये रणवीर सिंहने सांगितले की दीपिका आणि त्याने २०१५ मध्ये गुपचूप एंगेजमेंट केली होती. 

Arrow

दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात ती एंगेज असतानाही विन डिझेलसोबत फ्लर्ट करत आहे. 

Arrow

दीपिका 2017 च्या या मुलाखतीत म्हणतेय की तिला अभिनेता विन डिझेलपासून मूल हवं आहे.

Arrow

व्हिडीओ Ellen DeGeneres Show चा आहे. तुमचा रोमान्स सुरूये का असं दीपिकाल विचारलं गेलं होतं. 

Arrow

आगीशिवाय धूर निघत नाही, पण हे सगळं माझ्या मनात आहे. मी मनातल्या मनात विचार करते, असं दीपिका म्हणालेली. 

Arrow

आमची चांगली केमिस्ट्री आहे. आम्ही सोबत राहतोय. आम्हाला हुशार मुलं आहे, पण हे माझ्या मनात आहे, असं ती म्हणालेली.

३०-३०-३० चा फॉर्म्युला... वेट लॉस साठी हे काय नवे?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा