Photo Credit; instagram
Arrow
देसी vs मॉडर्न... Suhana Khan चा कोणता लुक आहे शानदार?
Photo Credit; instagram
Arrow
शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा पहिला सिनेमा 'आर्चीज' रिलीज झाला. यावेळी त्याच्या प्रीमियरला अनेक स्टार्स उपस्थित होते.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट स्टायलिश लूकमध्ये पोहोचली. या सगळ्यात सुहाना खानचा लूक पाहण्यासारखा होता.
Photo Credit; instagram
Arrow
सुहाना खानने द आर्चीजच्या प्रीमियरमध्ये चमकदार लाल गाऊन कॅरी केला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
Photo Credit; instagram
Arrow
गाऊनमध्ये प्लंगिंग नेकलाइन, फ्रेम-अॅक्सेंट्युएटिंग सिल्हूट आणि फ्लोर-टचिंग फ्रंट हेम लाइन होते.
Photo Credit; instagram
Arrow
सुहानाने रूबीचे कानातले कॅरी करत केस मोकळे सोडले होते.
Photo Credit; instagram
Arrow
स्मोकी आय, आयलायनर, मस्करा, ब्लॅक ब्लश आणि बीमिंग हायलाइटरने संपूर्ण लुक पूर्ण केला.
Photo Credit; instagram
Arrow
तर काल रात्री सुहाना एथनिक लूकमध्ये दिसली होती ज्यामध्ये तिने पिवळा सूट परिधान केला होता.
Photo Credit; instagram
Arrow
पिवळ्या एम्ब्रॉयडरी सूटमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत होती. तिने बिंदी आणि कानातले घातले होते.
Photo Credit; instagram
Arrow
तिने आपल्या सुंदर लुकने सर्वांची मने जिंकली. सगळेच तिचे कौतुक करत होते.
29 वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्रीसोबत बॉबी देओलचे 'मॅरिटल रेप सीन'; म्हणाला..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
"मी वन-नाईट स्टँडही करेन, त्याच्यासोबत रात्रही..." हॉट अभिनेत्री 'हे' काय बोलून गेली?
नीता अंबानीचा नवरात्री स्पेशल लूक होतोय व्हायरल! 9 रंगांचा कलरफूल लेहंगा अन्...
"चेहरा गोरा अन् शरीर..." फेक टॅनिंगमुळे अनन्या पांडे झाली ट्रोल!
नीता अंबानीचा 'हा' लूक बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा सुद्धा वरचढ... इव्हेंटमध्ये ठरली लक्षवेधक!