Arrow

नाना दिग्दर्शकांना मारतो? या कलाकाराने ती आठवण सांगितली

Arrow

नाना पाटेकर यांचा नुकताच प्रदर्शित झालेला The Vaccine War हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटासाठी नानाने  मानधनात 80 टक्क्यांनी कमी केले होते. 

Arrow

नाना म्हणाले विवेक जेव्हा माझ्या गावी आला त्यावेळी त्याने माझे मानधन विचारले, त्यावर तो म्हणाला की, मी एवढं मानधन देऊ शकत नाही.

Arrow

नानाने मानधन सांगितल्यानंतर विवेकने रक्कम सांगितली, ती रक्कम माझ्या मानधनापेक्षा 80 टक्क्यांनी कमी होती.

Arrow

विवेकला अनेकांनी नाना पाटेकरला कास्ट न करण्याचाच इशारा दिला होता. नानाला जर घेतले तर चित्रपट अर्धवटच राहिल असं सांगितले.

Arrow

विवेक अग्निहोत्रीने सांगितले की, तू कुठं चालला आहेस जो कलाकार दिग्दर्शकाला मारतो, त्याच्या नादाला तू का लागतोस असा सल्लाही दिला.

Arrow

नाना पाटेकर दिग्दर्शनाच्या बाबतीत खूप हस्तक्षेप करतात, आणि नंतर नंतर ते स्वतःच दिग्दर्शक बनतात असंही त्यांना सांगण्यात आले होते.

Arrow

नाना पाटेकर दिग्दर्शनाच्या बाबतीत खूप हस्तक्षेप करतात, आणि नंतर नंतर ते स्वतःच दिग्दर्शक बनतात असंही त्यांना सांगण्यात आले होते.

तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा