Photo Credit; instagram
दिशा पटानीच्या नव्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला
Photo Credit; instagram
बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पटानी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
Photo Credit; instagram
दिशा पटानी पुन्हा एकदा आपल्या स्टाइल आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत आली आहे.
Photo Credit; instagram
नुकतंच दिशाने ब्लू डीपनेक ड्रेसमधील तिचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. यामधील तिचा हॉटनेस तरुणांच्या हृदयाची धडधड वाढवतोय.
Photo Credit; instagram
दिशाने ब्लू डीपनेक ड्रेसला शोभेल असा लाइट मेकअप केला होता. मोकळे केस आणि लाल लिपस्टिक शेडमुळे तिचा लूक आणखी ग्लॅमरस वाटत होता.
Photo Credit; instagram
दिशाच्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. कमेंट्समध्ये मोठ्या प्रमाणात फायर आणि हार्टचे इमोजी पाहायला मिळत आहेत.
Photo Credit; instagram
दिशा पटानी आता लवकरच मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये झळकणार आहे. यामध्ये अॅक्शन आणि ग्लॅमरचा तडका पाहायला मिळणार आहे.
Photo Credit; instagram
यासोबतच ती आपल्या फिटनेस आणि फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर सतत ट्रेंड्स सेट करत असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
दररोज प्या मनुक्यांचं पाणी; झटपट होईल वजन कमी
इथे क्लिक करा
Related Stories
जान्हवी कपूरचे ब्रालेटमधील हे फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले!
'माझ्या Kiss ने सर्वांना हादरवून टाकलेलं', अभिनेत्याने लिपलॉक सीनबद्दल सगळंच सांगितलं!
बाईई काय प्रकार... जान्हवी कपूरची फिगर अशी कशी झाली?
राज ठाकरेंबाबतचा 'तो' सवाल, पाहा सोनाली बेंद्रेने काय दिलं उत्तर!