Photo Credit; instagram
तुम हुस्न परी तुम जाने जहां... Disha Patani च्या हॉटनेसवर चाहते फिदा!
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
नुकतेच दिशाने तिचे नवीन हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
यावेळी अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला आहे.
Photo Credit; instagram
दिशा या ऑफ शोल्डर गाउनमध्ये तिची हॉट टोन्ड फिगर फ्लाँट करत आहे.
Photo Credit; instagram
यावेळी दिशाने बन हेअरस्टाइल ठेवली आहे, जी तिचा लूक हायलाइट करत आहे.
Photo Credit; instagram
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी दिशाने हलका मेकअप केला आहे.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत दिशाची स्टाईल पाहून सगळेच तिचं कौतुक करत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'हे' 3 शुभ संकेत म्हणजे तुमचे चांगले दिवस नक्की!
इथे क्लिक करा
Related Stories
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाची तुफान चर्चा, पण कशी होती त्यांची लव्हस्टोरी!
Lalbaugcha Raja मंडपातून 'या' अभिनेत्रीला धक्के मारून काढलं बाहेर!
अभिनेत्रीच्या बेडरूममधील किलर पोझ, हॉट लूक तो हाच...
Family Man मधील 'तिचा' Bikini लूक, तुम्हीही म्हणाल गुलाबी...