Photo Credit; instagram

दिल गार्डन गार्डन हो गया! डीप नेक गाऊनमध्ये दिशा पटानीचा कहर

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या हॉट लुक आणि युनिक स्टाइलसाठी खूप प्रसिद्ध आहे.

Photo Credit; instagram

दिशा फिटनेस फ्रीक आहे आणि तिने स्वतःला खूप चांगलं मेन्टेन केलं आहे. 

Photo Credit; instagram

दिशा अनेकदा तिच्या नव्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Photo Credit; instagram

अलिकडेच दिशाने तिच्या सोशल मीडियावर अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये दिशाने बॅकलेस डीप नेक ग्रीन गाऊन घातला आहे, ज्यामध्ये ती अगदी फर्स्ट क्लास दिसतेय. 

Photo Credit; instagram

दिशाचा हा स्टायलिश आउटफिट एकदम वेगळा आहे.

Photo Credit; instagram

तिचा लुक वाढवण्यासाठी दिशाने वाईन कलरची लिपस्टिक लावली आहे ज्यामुळे ती खूप सुंदर दिसत आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक कुठलंही काम करतात परफेक्ट!

इथे क्लिक करा