Photo Credit; instagram

Disha Patani च्या 'त्या' बिकिनी लुकने वेधलं सर्वांचंच लक्ष!

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते.

Photo Credit; instagram

नुकतेच दिशाने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

यादरम्यान दिशा बिकिनी लूकमध्ये पोज देताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

दिशाने हे फोटो बेडरूममध्ये काढले आहेत, जिथे ती बसलेली दिसत आहे.

Photo Credit; instagram

फोटोंमध्ये दिशा पटानी मल्टी कलर आणि फ्लोरल बिकिनीमध्ये दिसत आहे.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने तिच्या किलर स्टाईलमध्ये फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये दिशा तिच्या पेट डॉगला मिठी मारताना दिसत आहे.

पुढील वेब स्टोरी

Rishabh Pant ला एक चूक भोवली, बसला लाखो रुपयांचा फटका!

इथे क्लिक करा