Arrow
Divya Khosla Kumar : साडीत खुलून आलं सौंदर्य, 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?
Arrow
पिवळ्या साडीत दिसणारी ही अभिनेत्री टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी दिव्या आहे.
Arrow
दिव्याने या लूकमध्ये ऑफ शोल्डर ब्लाउजसह वायब्रेंट पिवळी साडी परिधान केली आहे.
Arrow
ग्लॉसी न्यूड मेकअप आणि दागिन्यांसह तिने तिचा हा लुक पूर्ण केला आहे.
Arrow
दिव्या या आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसतेय. तिच्या लूकमुळे ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
Arrow
दिव्या एका मुलाची आई देखील आहे, तरीही ती तिच्या फिटनेस आणि ड्रेसिंग सेन्सची पूर्ण काळजी घेते.
Arrow
दिव्या प्रत्येक ड्रेसमध्ये अप्रतिम दिसत असली तरी साडी नेसल्याने तिच्या सौंदर्यात भर पडते.
Arrow
दिव्या सोशल मीडियावरही चर्चेत असते. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो.
Shweta Tiwari : प्रसिद्ध अभिनेत्रीचा साडीत हॉट लूक, फोटो पाहिलेत का?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...
पलाश आणि स्मृतीच्या नात्याबद्दल कमेंट केल्याने RJ महवश चर्चेत...
श्वेता तिवारीच्या लेकीचा बिकिनी लूक... सुमद्रकिनाऱ्यावरील हॉट फोटोज व्हायरल!
तरुणांच्या काळजाचा ठोका चुकावणाऱ्या साई पल्लवीचे समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर फोटोज...