Photo Credit; instagram
Arrow
Ira होती डिप्रेशनमध्ये, पुण्याचा नुपूर आयुष्यात आला अन्...
Photo Credit; instagram
Arrow
आमिर खानची मुलगी आयरा खान आणि बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आता लवकरच ते दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावरून ते याबाबत अपडेट देत असतात.
Photo Credit; instagram
Arrow
खरंतर आयरा डिप्रेशनमध्ये गेली होती. फिट होण्यासाठी तिने जिमला जाणं सुरू केलं त्यावेळी तिची भेट नुपूरशी झाली.
Photo Credit; instagram
Arrow
त्यावेळी आयराला नुपूरने डिप्रेशनमधून सावरलं आणि तिचं जीवनच बदलून टाकलं.
Photo Credit; instagram
Arrow
त्यानंतर दोघं एकमेकांना खूप भेटू लागले. ते एकमेकांच्या घरी कुटुंबासोबत वेळ घालवायचे.
Photo Credit; instagram
Arrow
दोघांनी 2020 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. तेव्हापासून त्यांचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.
आमिर खानला मिळाला पुणेकर जावई, नुपूर शिखरे कोण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाची तुफान चर्चा, पण कशी होती त्यांची लव्हस्टोरी!
बाईईई... आता काय खरं नाही! सर्जरी करून उर्फीला वाढवायचाय 'हा' पार्ट
Family Man मधील 'तिचा' Bikini लूक, तुम्हीही म्हणाल गुलाबी...
Nikki Tamboli च्या डीप नेकलाइन गाऊनमध्ये मादक अदा, फोटो अचानक झाले Viral