Photo Credit; instagram
Arrow
BB OTT 2 चा एल्विश यादव ठरला विजेता, किती मिळणार पैसे?
Photo Credit; instagram
Arrow
बिग बॉसचा सोमवारी (१४ ऑगस्ट) ग्रँड फिनाले झाला आणि यासोबतच शोचा अंतिम विजेता एल्विश यादव ठरला.
Photo Credit; instagram
Arrow
एल्विश या शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आला होता. त्याच्या एंट्रीने शोला नवी दिशा मिळाली. घरात खळबळ उडवून देणारी ही एंट्री होती.
Photo Credit; instagram
Arrow
मारामारीपासून ते ड्रामापर्यंत, त्याने या शोमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ज्यामुळे तो या स्पर्धेत विजयी झाला.
Photo Credit; instagram
Arrow
या विजयानंतर एल्विशला प्राइझ मनीमध्ये 25 लाख रुपये मिळाले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
ग्रँड फिनालेपूर्वीच एल्विशच्या चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी त्याला विजयी म्हणून घोषित केले होते. त्याचे नाव ट्विटरवर ट्रेंड होते.
Photo Credit; instagram
Arrow
या स्पर्धेत अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव यांच्यात अंतिम टक्कर पाहायला मिळाली. अन् अखेर एल्विश विजेता ठरला.
15 August : ध्वजारोहण करणार आहात? मग योग्य वेळ आणि पद्धत जाणून घ्या
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
कियाराच्या बिकीनी लुकवर राम गोपालची अश्लील कमेंट
2 लग्न मोडली, 19 वर्षी झाली आई, करीअर बर्बाद झाल्यावरही कसं केलं कम बॅक?
Dream 11 विजेत्याला रोहित शर्माकडून सर्वात महागडी कार गिफ्ट; म्हणाला, कोणाला ठेवलं कॅप्टन?
वेट ट्रान्सफॉर्मेशन असावं तर जेनेलियासारखं! फक्त 42 दिवसात झाली सडपातळ