Photo Credit; instagram

Isha Deol आणि भरत तख्तानीचा घटस्फोट, 11 वर्षांचा मोडला संसार!

Photo Credit; instagram

धर्मेंद्र-हेमा मालिनी यांची मोठी मुलगी ईशा देओल हिचा घटस्फोट झालेला आहे. 

Photo Credit; instagram

माहितीनुसार, कोणतेही कारण न देता ईशाने सांगितले की, दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. 

Photo Credit; instagram

पण हे नाते तुटल्याने मुलांवर कोणताही परिणाम होणार नाही. कपल मिळून मुलांचे संगोपन करतील. 

Photo Credit; instagram

दोघांच्या लग्नाला 11 वर्ष झाली. 2012 मध्ये ईशा सिंधी रितीरिवाजांनुसार भरतसोबत लग्नबंधनात अडकली होती. 

Photo Credit; instagram

ईशाने 2017 मध्ये पती भरतसोबत दुसऱ्यांदा लग्न केलं होतं. तेव्हा ती पहिल्यांदा प्रेग्नेंट होती. 

Photo Credit; instagram

बेबी शॉवरच्या निमित्ताने ईशा आणि भरतने इस्कॉन मंदिरात तीन फेऱ्या मारल्या आणि एकत्र राहण्याची शपथ घेतली.

Photo Credit; instagram

एका इंटरनॅशनल स्पर्धेत ईशा आणि भरतची भेट झाली होती. यानंतर दोघेही 10 वर्षांनंतर अमेरिकेत भेटले आणि येथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. 

Photo Credit; instagram

भरत हा बिझनेसमॅन कुटुंबातून आहे. त्याने मुंबईतूनच शिक्षण पूर्ण केले आहे. तो झार ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, झार रिअॅल्टी प्रायव्हेट लिमिटेडचा ​मालक आहे. 

Photo Credit; instagram

माहितीनुसार, भरत तख्तानीची एकूण संपत्ती 20 मिलियन डॉलर म्हणजेच 165 कोटी रुपये आहे.

पुढील वेब स्टोरी

IAS अधिकारी कोणते काम आणि जबाबदाऱ्या हाताळतात माहितीये का?

इथे क्लिक करा