Photo Credit; instagram

Arrow

'हे' आहेत बॉलिवूडमधील सर्वात महागडे घटस्फोट

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड कपलचे घटस्फोट होणे नवीन गोष्ट नाहीये. पण, काही घटस्फोट खूपच महागडे ठरले.

Arrow

सैफ अली खानने अमृता सिंगला २.५ कोटी रुपये दिले होते. त्याचबरोबर महिन्याला १ लाख रुपये पोटगी देतो.

Arrow

घटस्फोटानंतर संजय कपूर करिश्मा कपूर महिन्याला १० लाख रुपये देतात. 

Arrow

संजय दत्तने घटस्फोटानंतर रियाला एक महागडी कार आणि ४ कोटी रुपये दिले होते. 

Arrow

सर्वात महागडा घटस्फोट ह्रतिक रोशन आणि सुजैन खानचा होता, सुजैनला ३८० रुपये पोटगी मिळालेली. 

'त्याने मला सेक्ससाठी वापरलं, ९व्या वर्षी...', आयेशा खाननं सगळं सांगितलं

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा