Arrow
डान्सर क्वीन गौतमी पाटील किती शिकली आहे?
Arrow
सोशल मीडियावर प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचीच चर्चा आहे. तिचे व्हिड़िओ देखील व्हायरल होत आहे.
Arrow
गौतमी पाटीलचाच नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, या व्हिडिओत ती मुलाला किस करताना दिसली आहे.
Arrow
गौतमी पाटील मुळची धुळ्याची राहणारी आहे. तिचे संपुर्ण महाराष्ट्रात डान्सचे कार्यक्रम होत असतात.
Arrow
गौतमी पाटीलचे शिक्षण हे दहावीपर्यंत झाली आहे. दहावीनंतर तिने घरची जबाबदारी घेतली.
Arrow
गौतमी पाटीलच्या लावणीवरून मोठा वाद देखील पेटलाय. ती अश्लील लावणी करत असल्याचा आरोपही झाला आहे.
Arrow
गौतमी पाटीलच्या लावणीला पसंत करणारा एक वर्ग देखील आहे आणि नापसंत करणारा देखील वर्ग आहे.
Arrow
गौतमी पाटीलच्या लावणीत अनेकदा अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्रीचं दुसरं लग्नही तुटलं? सोशल मीडियावर सांगितलं कारण
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचा बिकिनी लुक... 24 वर्षांच्या तरुणीलाही लाजवेल
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!
तुझी कंबर.. एक नंबर, नेहा पेंडसेचा बिकिनीमध्ये धुरळा!