Photo Credit; instagram

Arrow

ह्रतिक रोशन-दीपिका पदुकोणचा Fighter मध्ये रोमान्स, बघा Video

Arrow

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे इंडस्ट्रीतील चर्चेतील कलाकार प्रथमच पडद्यावर एकत्र आलेत.

Arrow

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने 'फायटर' मध्ये दोघांना कास्ट केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.

Arrow

'फायटर'चा टीझर आला आहे. टीझरमधली ही एरियल अॅक्शन तुम्हाला नक्कीच थक्क करणारी आहे.

Arrow

हृतिक, दीपिका आणि अनिल कपूरचा फायटर पायलट अवतारही खूप दमदार दिसत आहे. 

Arrow

हृतिक आणि दीपिकाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहणाऱ्यांची प्रतिक्षाही संपली आहे. टीझरमध्येच रोमान्स दिसत आहे.

Arrow

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा हा चित्रपट 25 जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

UPSC : ही अभिनेत्री नाही, तर मोठी अधिकारी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा