Photo Credit; instagram
Arrow
Porn Star Mia Khalifa ने असं काय वक्तव्य केलेलं की...
Photo Credit; instagram
Arrow
Porn Star Mia Khalifa हिने केलेल्या एका वक्तव्यामुळे ती खूप अडचणीत आली आहे. पण तिचं नेमकं वक्तव्य काय आहे हेच आपण जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
Arrow
इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये अत्याचार करत आहे असं पॉर्न स्टार मिया खलिफा म्हणाली होती.
Photo Credit; instagram
Arrow
पॉर्न स्टार मिया खलिफाने पॅलेस्टाईनचे समर्थनही केले होते
Photo Credit; instagram
Arrow
इस्रायल पॅलेस्टाईनमधील लहान मुले, वृद्ध लोक आणि महिलांवर सतत अत्याचार करत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मियाने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ एक व्हिडिओ ट्विट केला होता.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडिओमध्ये मिया म्हणत आहे की, जे लोक पॅलेस्टाईनमधील निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
'त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यांच्यात राहणार्या लोकसंख्येपैकी 42 टक्के मुले ही 15 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाची आहेत.'
Photo Credit; instagram
Arrow
मिया खलिफाच्या पाठिंब्यामुळे तिच्यावर अनेक जण टीकाही करत आहे. तसेच व्यावसायिकदृष्ट्याही तिला तोटा सहन करावा लागत आहे.
इंजिनिअर तरूणीचा 92 ते 65 किलोपर्यंतचा Fitness प्रवास, कशी झाली एवढी बारीक?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
वाढलेलं वजन अन् 'ती' अभिनेत्री, असं काही घडलं की...
रीलच्या नादात ट्रेनमधून खालीच पडली... व्हिडीओला चक्क 104 मिलियन Views
'मी तिथे एकटी होती अन्...' अभिनेत्रीने सांगितलं बॉलिवूडमधलं 'ते' सत्य
Producer च्या अश्लील कृत्यावर मराठी अभिनेत्री प्रचंड संतापली!