Photo Credit; instagram
Alia Bhatt ते Katrina... अभिनेत्रींचा आहे स्वत:चा बिझनेस!
Photo Credit; instagram
चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही अभिनेत्री अभिनयाव्यतिरिक्त स्वत:चा बिझनेसही चालवतात.
Photo Credit; instagram
शिपा शेट्टी एका रेस्टॉरंटची मालकीण आहे तसंच तिचा एक स्पा ही आहे.
Photo Credit; instagram
आलिया भट्ट एड-ए-मम्मा या लहान मुलांच्या कपड्यांच्या ब्रँडची मालकीण आहे.
Photo Credit; instagram
दीपिका पदुकोणकडेही कपड्यांचा ब्रँड आणि स्किनकेअर ब्रँड आहे.
Photo Credit; instagram
कतरिन कैफ ब्युटी प्रोडक्ट ब्रँड Kay Beauty ची मालकीण आहे.
Photo Credit; instagram
अनुष्का शर्मा नुश या क्लोथिंग ब्रँडची मालकीण आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Shiv Thakre: कधीकाळी विकायचा दूध; मराठमोळा हिरो आज जगतोय लक्झरी जीवन!
इथे क्लिक करा
Related Stories
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?
Youtube वर धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेत्रीचे 8 फोटो, पाहूनच समजेल विषय एवढा का हार्ड!