Photo Credit; instagram

Arrow

Archies: नातवाचा ग्रँड डेब्यू; धाकट्या भावासोबत पहिल्यांदाच दिसले अमिताभ बच्चन!

Photo Credit; instagram

Arrow

झोया अख्तरच्या आर्चीज चित्रपटाचा प्रीमियर मुंबई झाला. अगस्त्य नंदा, सुहाना खान, खुशी कपूर या चित्रपटातून डेब्यू करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अगस्त्यला सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण बच्चन कुटुंब प्रीमियरला पोहोचले. जिथे पहिल्यांदाच चाहत्यांना अमिताभ बच्चन यांचा धाकटा भाऊ अजिताभ बच्चन दिसले. 

Photo Credit; instagram

Arrow

भाची श्वेताचा मुलगा अगस्त्याला चिअर करण्यासाठी अजिताभ देखील या प्रीमियरचा एक भाग बनले. 

Photo Credit; instagram

Arrow

अमिताभ आणि अजिताभ यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. आर्चीज प्रीमियरमध्ये कुटुंबासोबत दिसलेल्या धाकट्या भावानेही लोकांचा गैरसमज दूर केला. 

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या, आराध्या, अमिताभ, अभिषेक, श्वेता, निखिल या सर्वांनी काळ्या रंगाचे कपडे घातले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

नव्या नंदा लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली. तसेच या फॅमिली फोटोमध्ये बाजूला उभ्या असलेल्या जया यांनी व्हाइट कफ्तान कुर्ती परिधान केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपट उद्योग आणि भारतापासून दूर अजिताभ लंडनमध्ये आपला व्यवसाय चालवतात. 

Photo Credit; instagram

Arrow

अजिताभ यांची मुलगी नयना बच्चन हिने बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूरसोबत लग्न केले. दोघांना एक मुलगाही आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

आर्चिसबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट ७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

गाजराचा हलवा बनवताय? मग लक्षात ठेवा 'या' छोट्या टिप्स...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा