Photo Credit; instagram

Arrow

Ritu Suhas: ग्लॅमरस IAS अधिकारी, रॅम्पवर जलवा 

Photo Credit; instagram

Arrow

IAS अधिकारी ऋतू सुहास यांनी रॅम्पवॉक करताना सीतेचा वेश धारण केला होता

Photo Credit; instagram

Arrow

रेशीम संचालनालय आणि खादी ग्रामोद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लखनौमध्ये फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.

Photo Credit; instagram

Arrow

या शोमध्ये IAS ऋतू सुहास यांनी उत्तर प्रदेशमध्ये बनवलेल्या सिल्क आणि खादीच्या भारतीय कपड्यांचा प्रचार केला.

Photo Credit; instagram

Arrow

अत्यंत हुशार असलेल्या IAS अधिकारी ऋतू सुहास यांनी माजी मिसेस इंडिया पुरस्कार देखील पटकावला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

ऋतू सुहास 2004 च्या बॅचच्या PCS अधिकारी असून त्या आता IAS झाल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ऋतू सुहास यांनी उत्तर प्रदेश खादी ग्रामोद्योगला मदत करण्यासाठी कपड्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ऋतू सुहास आणि यूपी कॅडर IAS सुहास एलवाई यांचे 2008 साली लग्न झाले होते.

UPSC मुलाखतीत सर्वाधिक विचारले जातात 'हे' प्रश्न

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा