Arrow

RCBच्या विदेशी खेळाडूचं भारतीय मुलीशी लग्न, जाणून घ्या लव्ह स्टोरी 

Arrow

आयपीएल  2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. 

Arrow

चेन्नई सुपर किग्स विरूद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने 36 बॉल 76 धावांची फटकेबाजी केली होती.  

Arrow

मॅक्सवेल मैदानावर बॅटीने बॉलरची बोलती बंद करतो, पण मैदानाबाहेर त्याची गर्लफ्रेड बोलती बंद करते. 

Arrow

मॅक्सवेलने 2013 मध्ये भारतीय वंशाच्या तरूणीसोबत लग्न केले होते. दोघांची भेट बिग बॅश लिगमध्ये झाली होती. 

Arrow

मॅक्सवेलला विनीला डेटवर घेऊन जायला 5 वर्ष लागली होती. दोघांची लव्हस्टोरी हळू हळू पुढे सरकली होती. 

Arrow

मॅक्सवेलने विनीला गुडघ्यावर बसून प्रपोज केले होते. त्यानंतर तिने होकार दिला होता.

Arrow

मॅक्सवेल आणि विनीने इस्टाग्रामवर त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. 

Arrow

मेलबर्नमध्ये मार्च 1993 ला जन्मलेली विनी फार्मासिस्ट आहे. दोघांनी 18 मार्च 2022 रोजी क्रिश्चन रितीरीवाजानुसार लग्न केले होते.

Arrow

मॅक्सवेल आणि विनीने लग्नाच्या आठवड्यानंतर 27 मार्चला तमिळ रितीरीवाजानुसार लग्न केले होते.

अतिक अहमदची पत्नी शाईस्ता परवीन कुठेय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा