P.K Rosy कोण? गुगलने दिलीए खास मानवंदन
जगभरातील ज्या व्यक्तींनी चांगली कामगिरी करत नाव मिळवलंय अशांना गुगल 'Doodle' मानवंदना देतं.
आजही (10 जानेवारी) गुगलने एका खास महिलेला मानवंदना देत डुडल साकारलंय.
पी.के रोझी असं या खास महिलेचं नाव आहे. त्यांनी सिनेसृष्टीत मोठं नाव कमावलं आहे.
केरळच्या तिरूअनंतपूरममध्ये 1903 मध्ये त्यांचा जन्म झालेला. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती.
पी.के रोझी मल्याळम सिनेमातील आणि दलित समाजातून आलेल्या पहिल्या अभिनेत्री होत्या.
रोझींनी जे काही नाव कमावलं त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम आणि संघर्ष करावा लागलेला.
त्यांनी अनेक परंपरा-रीती तोडून त्या काळात महिलांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून पावलं उचललेली.
गुगलने त्यांना 120व्या जयंतीनिमित्त डूडल मानवंदना दिली आहे.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेबस्टोरीज वाचा
Related Stories
लग्नानंतर 4 महिन्यातच सोनाक्षीकडे गुड न्यूज? यूजर्सने केला शुभेच्छांचा वर्षाव
Disha Patani : आहाहा... भारीच! दिशाचा हॉट लूक जणू फटाकाच..
बाईईई! मालिकेत संस्कारी सून अन् बाहेर... मोनोकनी लुकमुळे अभिनेत्री प्रचंड ट्रोल
Poonam Pandey चे 'हे' फोटो आणि संपत्तीची प्रचंड चर्चा, एवढा पैसा...